Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू
Chiplun Konkan Politics: चिपळूणची जागा कोणाला मिळणार?
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

Chiplun Konkan Politics: चिपळूणची जागा कोणाला मिळणार?

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आतापासूनच इच्छुकांची गर्दी सुरू झाली आहे. शिवसेनेत फूट पडली तेव्हा चिपळूणचे माजी…

दाभोळ : कन्या शाळा प्रकरणाची चौकशी होणार, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचं उपोषण स्थगित

दाभोळ : कन्या शाळा प्रकरणाची चौकशी होणार, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचं उपोषण स्थगित

दाभोळ कन्या शाळा प्रकरणी पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आज (६ फेब्रुवारी ) तहसीलदार प्रागंणात उपोषण…

गुहागर : समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन मासा
कोकण, गुहागर, रत्नागिरी  

गुहागर : समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन मासा

गुहागर समुद्रकिनारी रविवारी सकाळी मृतावस्थेत डाॅल्फिन मासा आढळला. हा मासा चार ते पाच फूट लांबीचा…

दाभोळ : खाडीत पर्यटनप्रेमीचे जीवदीप्तीचे निरीक्षण सुरू, समुद्रातील निळ्या लाटांच्या कुतुहलाचा होणार अभ्यास

दाभोळ : खाडीत पर्यटनप्रेमीचे जीवदीप्तीचे निरीक्षण सुरू, समुद्रातील निळ्या लाटांच्या कुतुहलाचा होणार अभ्यास

गुहागर तालुक्यातील परचुरी येथे सत्यवान देर्देकर हे गेली अनेक वर्षे पर्यटन व्यवसाय करतात. दाभोळ खाडीत…

रत्नागिरी : महिला सुरक्षा विशेष कक्षाचे यश; वर्षभरात 141 कुटुंबातील वाद मिटवले

रत्नागिरी : महिला सुरक्षा विशेष कक्षाचे यश; वर्षभरात 141 कुटुंबातील वाद मिटवले

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला सुरक्षा विशेष कक्ष व पोलीस ठाणे स्तरावरील महिला मदत…

दापोली : मृत्यूनंतरही मरणयातना! आघारी गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही, अंत्यविधीसाठी उतरावं लागतंय डोंगर

दापोली : मृत्यूनंतरही मरणयातना! आघारी गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही, अंत्यविधीसाठी उतरावं लागतंय डोंगर

दापोली तालुक्यातील आघारी गावात ग्रामस्थांना स्मशानभूमीत जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. मृत झालेल्यांचा अत्यंसंस्कार करण्यासाठी रस्ता…

रत्नागिरी : उदय सामंत आज मंत्री आहेत, उद्या नसतील, किरण सामंत यांचं वक्तव्य
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : उदय सामंत आज मंत्री आहेत, उद्या नसतील, किरण सामंत यांचं वक्तव्य

गेले काही दिवस उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत हे…

No More Posts Available.

No more pages to load.