Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे
दापोली : लाडघर येथील विहिरीत पडून करंजाणीतील तरुणाचा मृत्यू

दापोली : लाडघर येथील विहिरीत पडून करंजाणीतील तरुणाचा मृत्यू

तालुक्यातील लाडघर येथे ३८ वर्षीय तरूणाचा फिट येवून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ६ जानेवारी…

गुहागर -विजापूर महामार्गाबाबत नितीन गडकरींकडे तक्रार करणार :खासदार सुनील तटकरे
कोकण, गुहागर, रत्नागिरी  

गुहागर -विजापूर महामार्गाबाबत नितीन गडकरींकडे तक्रार करणार :खासदार सुनील तटकरे

गुहागर : गुहागर-विजापूर महामार्गाचे काम अजूनहीरखडलेले आहे. ठेकेदार योग्य पद्धतीने काम करत नाही. यामुळे मी…

chiplun चिपळूण : गावात ‘मोदी रथ’ फिरवू नका! सरपंचाचे तहसीलदारांना पत्र
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

chiplun चिपळूण : गावात ‘मोदी रथ’ फिरवू नका! सरपंचाचे तहसीलदारांना पत्र

केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळात पोहोचाव्यात, त्याबाबत जागृती व्हावी. यासाठी गावा-गावातून विकासीत भारत संकल्प यात्रेचा…

चिपळूण : वेहळे बागवाडी येथे जमिनीवरून मारहाण

चिपळूण : वेहळे बागवाडी येथे जमिनीवरून मारहाण

वेहेळे बागवाडी येथे वडिलोपार्जीत जागा जमिनीवरून दोन भावांमध्ये व बहिणीमध्ये वाद झाल्याने मारहाण करण्यात आली…

दाभोळ : सावकारीचे लोण दाभोळ, गुहागरातही पसरलं
कोकण, दाभोळ, रत्नागिरी  

दाभोळ : सावकारीचे लोण दाभोळ, गुहागरातही पसरलं

सावकारीच्या विरोधात चिपळूण तालुक्यात मोठी कारवाई सुरू झाली. सावकारीविरोधात जोरदार उठाव झाल्याने चिपळुणातील कारवाईचे सावट…

दापोली : पाळंदे समुद्रकिनारी आढळला मुलीचा मृतदेह
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : पाळंदे समुद्रकिनारी आढळला मुलीचा मृतदेह

पाळंदे येथील समुद्रकिनारी मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पाळंदे येथील रहिवासी अनिल आरेकर…

Dapoli दापोली : जयगड-हर्णैमध्ये मासेमारी नौका उलटली; खोल समुद्रात 12 तास मृत्यूशी झुंज
कोकण, दापोली, रत्नागिरी  

Dapoli दापोली : जयगड-हर्णैमध्ये मासेमारी नौका उलटली; खोल समुद्रात 12 तास मृत्यूशी झुंज

बारा तास खोल समुद्रात पाण्याशी झुंज देत पाच खलाशांनी आपले जीव वाचविले आहेत. ही घटना…

Dapoli दापोली : आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजपकडून निषेध

Dapoli दापोली : आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजपकडून निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून दापोली शहरात भाजप…

खेड : दाऊद इब्राहिमच्या कोकणातील घराचा लिलाव; किंमत पाहून व्हाल थक्क
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : दाऊद इब्राहिमच्या कोकणातील घराचा लिलाव; किंमत पाहून व्हाल थक्क

भारतीय तपास यंत्रणा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात कारवाई…

No More Posts Available.

No more pages to load.