Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू
दापोलीत मंगळागौर स्पर्धेचा जल्लोष; ‘मैत्री ग्रुप’ प्रथम, मंत्री योगेश कदम आणि श्रेया कदम यांची उपस्थिती

दापोलीत मंगळागौर स्पर्धेचा जल्लोष; ‘मैत्री ग्रुप’ प्रथम, मंत्री योगेश कदम आणि श्रेया कदम यांची उपस्थिती

श्रावणानिमित्त दापोली तालुक्यात भव्य मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांना आधुनिक व्यासपीठ…

दापोली : शरद भुवड यांची मनाली ते झांस्कर-लेह लडाख सायकल मोहीम यशस्वी

दापोली : शरद भुवड यांची मनाली ते झांस्कर-लेह लडाख सायकल मोहीम यशस्वी

दापोली सायकलिंग क्लबचे सायकलपटू शरद भुवड (पंचनदी) यांनी ३ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत…

चिपळूण : शहरात अंमली पदार्थांचा वाढता विळखा, नगरसेवक साजिद सरगुरोह यांची पोलिसांकडे तक्रार

चिपळूण : शहरात अंमली पदार्थांचा वाढता विळखा, नगरसेवक साजिद सरगुरोह यांची पोलिसांकडे तक्रार

चिपळूण शहरात चरस, गांजा, अफीम, कुश, व्हाईट पावडर आदी अंमली पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचा…

मंडणगडमध्ये 8.40 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी, संशयिताला अटक

मंडणगडमध्ये 8.40 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी, संशयिताला अटक

मंडणगड तालुक्यातील दहागाव येथे घरातून सुमारे ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला…

चिपळूण : गणेशोत्सवाच्या तोंडावर सावर्डेतील मुंबई-गोवा महामार्ग पुलावरील रस्त्याचा काही भाग खचला

चिपळूण : गणेशोत्सवाच्या तोंडावर सावर्डेतील मुंबई-गोवा महामार्ग पुलावरील रस्त्याचा काही भाग खचला

गणेशोत्सवाच्या तोंडावरच चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पुलावरील रस्ता खचल्याने…

रत्नागिरी : ‘एकदंत’ नौकेवरून बेपत्ता खलाशाचा मृतदेह खाडीत आढळला, देवगड बंदरात खळबळ

रत्नागिरी : ‘एकदंत’ नौकेवरून बेपत्ता खलाशाचा मृतदेह खाडीत आढळला, देवगड बंदरात खळबळ

देवगड बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरून बेपत्ता झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील खलाशाचा मृतदेह बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात…

चिपळूण : प्रशासकीय आदेश झुगारून अवजड ट्रक सुसाट, खडपोलीत अपघात, चालकावर गुन्हा

चिपळूण : प्रशासकीय आदेश झुगारून अवजड ट्रक सुसाट, खडपोलीत अपघात, चालकावर गुन्हा

चिपळूण तालुक्यातील प्रशासनाने जड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाबाबत आदेश जारी केलेला असतानाही त्याचे उल्लंघन करून…

खेड : कशेडी बोगद्यातील पाण्याची गळती थांबेना, गणेशोत्सवाच्या तोंडावर वाहनचालकांची चिंता वाढली

खेड : कशेडी बोगद्यातील पाण्याची गळती थांबेना, गणेशोत्सवाच्या तोंडावर वाहनचालकांची चिंता वाढली

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगद्यात पाण्याचा पाझर आणि गळती अद्यापही सुरूच असल्याने गणेशोत्सवाच्या…

चिपळूण : एसटी आगाराला 5 नव्या बस, प्रवाशांना मिळणार अधिक सक्षम वाहतूक सुविधा

चिपळूण : एसटी आगाराला 5 नव्या बस, प्रवाशांना मिळणार अधिक सक्षम वाहतूक सुविधा

चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन चिपळूण एसटी आगाराला पाच नवीन बस उपलब्ध झाल्या…

गुहागर : गणेशोत्सवापूर्वी गुहागर एसटी आगारात ‘राजमाता जिजाऊ’च्या 5 नव्या बस दाखल

गुहागर : गणेशोत्सवापूर्वी गुहागर एसटी आगारात ‘राजमाता जिजाऊ’च्या 5 नव्या बस दाखल

गुहागर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि तालुक्याची…

No More Posts Available.

No more pages to load.