Breaking News
सिंधुदुर्गातील शाळा सकाळच्या सत्रात घ्या, उन्हाच्या तीव्रतेमुळे वैभव नाईकांची मागणी, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा; शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लांजा : 27 वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू, गळफास घेण्याचा केला होता प्रयत्न ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, आमदार शेखर निकम यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली संगमेश्वर : देवरुख सुवर्णकार अपहरण-दरोडा प्रकरण- वर्षभर फरार चार आरोपी जेरबंद, चार आरोपींना कल्याण, नवी मुंबई आणि बारामतीतून अटक, गुन्ह्यातील अर्टिगा कारही जप्त ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

चिपळूण : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जीएस पदाच्या निवडणूकीत युवासेनेचा भगवा

banner 468x60

गोगटे जोगळेकर महाविदयालयात नुकत्याच झालेल्या जीएस पदाच्या निवडणुकीमध्ये युवा सेनेचा सक्रिय सदस्य कुणाल कवटेकर याने दणदणीत विजय मिळवला.

हा विजय माझ्या एकट्याचा नसून सर्व सहकार्‍यांचा व युवासैनिकांचा आहे, अशी प्रतिक्रिया कुणालने विजयानंतर व्यक्त केली. महाराष्ट्र कॉलेज कक्ष निरीक्षक अथर्व साळवी, युवासेना जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, तालुका प्रमुख प्रसाद सावंत ह्यांचा मार्गदर्शनाखाली कॉलेज कक्ष तालुका प्रमुख पारस साखरे गोगटे कॉलेज युनिटचे अध्यक्ष अमन राणे मेहनत घेतली.

कुणाल याला 17, कौशल मोहिते याला 15 तर आर्या जोगळेकरला 5 मतं मिळाली. गोगटे कॉलेजचे माजी अध्यक्ष स्वराज साळुंखे, युनिटचे उपाध्यक्ष चिन्मय पोइपकर, सचिव

साहिल कांबळे, सहसचिव निहाल सुर्वे, पवन भारती, सर्वेश पाटील आणि सर्व सदस्य तसेच कॉलेज युनिटच्या उपतालुका प्रमुख नुपुर आचरेकर या सर्वांच्या प्रयत्नांमुळे गोगटे कॉलेजवर भगवा फडकवणे शक्य झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *