Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापुर : अनुस्कुरा घाटात दरड कोसळली, रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद

banner 468x60

राजापुर येथील कोल्हापूर मार्गावरील अनुस्कुरा घाटात आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे,

या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
मार्ग सुरळीत होण्यासाठी चार ते पाच तासाचा कालावधी लागू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


सदर मार्गावर पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतूकी बाबत योग्य तो बंदोबस्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *