कोकण रेल्वे मार्गावर 26 ऑक्टोबरला मेगाब्लॉक

banner 468x60

कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते संगमेश्वर तसेच मडगाव ते कुमटादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत तर दुसरा मेगा ब्लॉक मडगाव ते कुमटा स्थानकादरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत घेण्यात येणार आहे.

चिपळूण संगमेश्वर दरम्यानच्या मेगाब्लॉकमुळे नागपूर ते मडगाव ही गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान शंभर मिनिटे रोखून ठेवली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *