Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

खेड : पैसे देण्यास नकार दिल्याने गळ्यावर सुरीने वार

banner 468x60

उसने पैसे देण्यास नकार दिल्याने सुरीने वार केल्याप्रकरणी अमोल तांबडे (रा. खेड) याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy


हा प्रकार ४ ऑक्टोबर रोजी रात्री खेड येथे घडला.

या घटनेची तक्रार अजय विठोबा चव्हाण (वय ४१, रा. खेड) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. अमोल तांबडे याने चव्हाण यांच्याकडे एक हजार रुपये उसने मागितले.

परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे अमोल तांबडे याने अजय चव्हाण यांच्या उजव्या बाजुच्या हनुवटीच्या खालील बाजूस (गळ्यावर) तीन ते चार वार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *