Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापूर : पुरात अडकलेल्या 56 नागरिकांची सुटका

banner 468x60

राजापूर तालुक्यात भयानक स्थिती निर्माण झाली आहे. राजापूर बाजारपेठेमध्ये पूर स्थिती निर्माण झाली होती. या पुरामध्ये ५६ नागरिक अडकले होते.

बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या नागरीकांना बाहेर काढण्यात आले आहे.काल राजापूर बाजारपेठेत पाच ते सहा फुटांपर्यंत पुराचं पाणी साचले होते.


राजापूरात पुरात अडकलेल्या ५६ नागरिकांना राजापूर पोलिसांनी रेस्क्यु ऑपरेशनच्या सहाय्याने वाचवले आहे. जवळपास पाच ते सहा तास रेस्क्यु ऑपरेशन सुरु होतं. राजापूर बाजारपेठेत पुराच्या पाण्यात नागरिक अडकले होते.

बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या नागरीकांना काढले बाहेर काढण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांची नेतृत्वाखाली मोलाची कामगिरी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *