Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : गुरांची तस्करी करणाऱ्या गाडीला पकडली

banner 468x60

मिरजोळे जांभुळ फाटा येथून गुरांची गाडी भरुन जात असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा ते ताबडतोब घटनास्थळी पोहोचले असता गावातील लोकांनी ही गाडी अडवून ठेवली होती.

गाडीचा हौदा काळ्या ताडपत्री ने झाकण्यात आला होता, ताडपत्री उघडुन पाहिल्यावर लक्षात आले की, गाडीमध्ये 2 बैल संशयित रित्या तोंडाला दोरी करकचुन बांधुन ठेवण्यात आली होती.

त्यांना ओरडता येऊ नये अशा पध्दतीने त्यांचे तोंड बांधुन ठेवले होते. तेव्हा कार्यकर्त्यांनी पोलिसांशी संपर्क करुन सदर प्रकार शहर पोलीस ठाणे येथे कळविण्यात आले.पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून गाडी व चालक – मालक यांना शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

तेव्हा त्यांच्यावर बेकायदेशीर गुरांची वाहतुक व प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *