Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी :  अणुस्कुरा घाटात दरड कोसळली

रत्नागिरी :  अणुस्कुरा घाटात दरड कोसळली

banner 468x60

कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा अलर्ट दिला असताना काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहे.

रत्नागिरीतील राजापूरला कोल्हापूरशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरड बाजूलाकरण्याचं कामयुद्धपातळीवर सुरू आहे. 

रात्री अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी बंद आहे, असं राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी माहिती दिली आहे. वाहतूक आंबा घाटमार्गे वळवल्याचं पोलिसांनी सांगितलं.

याठिकाणची वाहतूक सुरळीत होण्यासाठी सकाळ किंवा दुपार होण्याची शक्यता आहे. (ही बातमी आम्ही आताच ब्रेक केली आहे बातमीची जशी माहिती मिळेल तशी अपडेट करू ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *