Breaking News
रत्नागिरी : कुवारबाव येथे तीन डंपरची धडक, ब्रेक फेल झाल्याने अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली मंडणगड : आंबेत पुलाला बार्जची धडक होऊन महिना उलटला, अवजड वाहतूक अद्याप बंदच, स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याची माहिती, तरी निर्णय रखडला; प्रवासी, वाहनधारक आणि व्यापाऱ्यांचा प्रशासनाला सवाल रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’अंतर्गत महिला सुरक्षा समिती व भरोसा सेलची संयुक्त बैठक दापोली : ई-शिवाई बस कर्मचाऱ्याला धमकी दिल्या प्रकरणी शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल, तक्रार दाभोळ पोलिसांकडे वर्ग दाभोळ : खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराप्रदूषित सांडपाण्यामुळे मासेमारीचे नुकसान, मंत्री नितेश राणे यांचे यंत्रणांना निर्देश

दापोली : जामगे धरणा नजिक रस्ता खचला, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहतुकीस मार्ग बंद

दापोली : जामगे धरणा नजिक रस्ता खचला, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहतुकीस मार्ग बंद

banner 468x60

दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणारा खेड-जामगे- शिवतर-सोवेली (प्रजिमा 12) हा मार्ग जामगे धरणानजिक खचल्याची घटना घडली.

banner 728x90

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक ही प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणाने सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केली आहे. दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्वाचा
मार्ग आहे.

या मार्गामुळे दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील काही गावे एकमेकांना जोडली आहेत. तसेच
चिपळूण आणि रत्नागिरीकडे जाण्यासाठी सुद्धा हा मोर्ग
सोईस्कर ठरतो.

या मार्गाजवळून जाणाऱ्या विसापूर गावाच्या हद्दीत जलसंधारण विभागाकडून धरण बांधण्यात आले आहे.
या धरणाजवळून जाणाऱ्या जुण्या मार्गाचा 150 मीटर पेक्षा
जास्त लांबीचा रस्ता एका बाजूने खचला आहे.

त्यामुळे या मार्गावरील वाहतुक बंद करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *