Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दाभोळ : पीठ गिरणीत ओढणी अडकून 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

banner 468x60

दाभोळमधील राऊतवाडीमध्ये दुःखद घटना घडली आहे. पीठ गिरणीत ओढणी अडकून गळ्याला फास लागुन 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. 

मसाला दळत असताना सायंकाळी 6.30 वाजता ही घटना घडली. राजेश्री राजेंद्र राऊत ( वय45, रा. दाभोळ) असं या मृत महिलेचं नाव आहे.

 दुपारी लाईट नसल्याने सायंकाळी लाईट आल्यावर पीठ गिरणीत मसाला दळत असताना अचानक थोंडाला बांधलेली ओढणी गिरणीच्या यंत्रात अडकल्याने ती आत ओढली गेल्याने 

राजेश्री यांचा जागीच दुर्दैवीमृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली.

दाभोळ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून राजेश्री यांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *