Breaking News
दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार

खेड : वरवली जंगलमय भागात आढळला तरुणाचा मृतदेह

banner 468x60

खेड तालुक्यातील वरवली-वासाडा येथील जंगल भागात आंबवली ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजना पाण्याच्या टाकीजवळ ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे.

संतोष लक्ष्मण आखाडे (रा. आंबवली महादेवनगर, खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

जंगलमय भागात मोकळ्या जागेत तो उजव्या कुशीवर मृतावस्थेत आढळून आला. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *