Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : कवी केशवसुत हे कोकणाचे साहित्य वैभव- प्रा. कुणाल मंडलिक

banner 468x60

कवी केशवसुतांच्या पुण्यतिथीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोली यांच्या वतीने कवी केशवसुतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन रामराजे महाविद्यालय दापोली येथे करण्यात आले होते. यावेळी कवी केशवसुत कोकणाचे साहित्य वैभव असल्याचे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.कुणाल मंडलिक यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कवी केशवसुत यांच्या साहित्याचे वाचन करावं असं आवाहन देखील केले. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद दापोली शाखेचे अध्यक्ष चेतन राणे, सदस्य मंगेश मोरे, शमशाद खान, सदस्या रेश्मा तांबे,महिला आघाडी प्रमुख सौ. वेदिका राणे, व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *