Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दापोली : कोकण कट्टा न्यूजचा इम्पॅक्ट – गंजलेला विजेचा पोल तातडीने हटवून नवीन पोल उभारला

banner 468x60

दापोली ते मंडणगड महामार्ग रस्त्यावर मेन रोड रस्त्यालगत असणारा गंजलेला विजेचा पोल कधीही कोसळण्याची भीती होती.

कोकण कट्टा न्यूजने बातमी देताच गंजलेला विजेचा पोल तातडीने हटवून नवीन पोल उभारण्यात आला आहे.

सणासुदीचे दिवस आलेले असताना हा पोल कधीही पडण्याची शक्यता होती अखेर आज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी येऊन नवीन पोल उभारला आहे.

दापोलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि वकील खलील डिमटीमकर यांनी व्हिडिओ करत हा प्रकार बाहेर आणला. याची बातमी कोकण कट्टा न्यूजने देताच तात्काळ नवीन पोल उभारला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *