Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : दर सोमवारी भाजपातर्फे महिलांसाठी मोफत मार्लेश्वर देवदर्शन

banner 468x60

दापोली भाजपा तर्फे दापोली येथून दर सोमवारी मार्लेश्वर दर्शन साठी महिलांसाठी मोफत बस सेवा चालू केलेली आहे.

दिनांक 05 ऑगस्ट रोजी दापोली येथून मारलेश्वर साठी मोफत बस सेवेचे केदार साठे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते उद्घाटन करून सकाळी दोन बस मार्लेश्वरसाठी सोडण्यात आल्या आहेत.

तरी महिलानी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आव्हान भाजप कार्यालयाकडून करण्यात आले आहे. याप्रसंगी केदार साठे संदीप केळकर नगरसेविका जया साळवी अमित तांबे पूजा साखळकर अनुजा साळुंखे व महिला वर्ग उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *