Breaking News
रत्नागिरी : कौटुंबिक वादातून मेहुण्यावर लोखंडी फुकणीने हल्ला, डोक्यात सात ते आठ वार, दोघांविरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी : आजाराच्या त्रासाला कंटाळून 36 वर्षीय विवाहितेने जीवन संपवले मंडणगड : येथे शेतजमिनीवरील सीसीटीव्ही यंत्रणाच चोरट्यांनी पळवली, चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर मशीन लंपास दापोली बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला , मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे, ओळख पटविण्याचे आव्हान, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद चिपळूण : डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांचा गौरव; एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराबद्दल विशेष कौतुक सोहळा, चिपळूणमधील तीन वाचनालयांचा संयुक्त पुढाकार

चिपळूण : छेड काढल्याने एकाला मारहाण

banner 468x60

चिपळूण शहरातील जुना स्टॅण्ड परिसरात मंगळवार (दि. १) दुपारी एकाने काही मुलींशी अष्लाघ्य भाषेत बोलल्याने परिसरातील लोकांनी संबंधिताला बडदले. दोन ते तीन मुलींची संबंधिताने छेड काढल्याची चर्चा बाजारपेठेत सुरू आहे.


संबंधित मुलींनी या बाबत परिसरातील काही जागरूक लोकांना सांगताच तत्काळ त्याला पकडून त्याच ठिकाणी हिसका दाखविण्यात आला आणि पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
या प्रकरणी मुलींनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. बाजारपेठेत नखरेदीसाठी आलेल्या मुलींशी अर्वाच्य भाषेत बोलल्याने संबंधिताला जमावाने चोप दिला. या प्रकरणी पोलिस तपास करीत असून, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *