Breaking News
रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
दापोली : मुलाचा संशयास्पद मृत्यू; वडिलांची पोलीस स्थानकात धाव
Kokan, दापोली, रत्नागिरी  

दापोली : मुलाचा संशयास्पद मृत्यू; वडिलांची पोलीस स्थानकात धाव

सकाळी कामावर गेलेला मुलगा जखमी अवस्थेत घरी आला असता त्याच्याकडे कुटुंबीयांनी चौकशी केली. मात्र आपण…

दापोली : खळबळजनक, ओळखीच्याच व्यक्तीकडून मुलीवर झाले अनेकदा अत्याचार

दापोली : खळबळजनक, ओळखीच्याच व्यक्तीकडून मुलीवर झाले अनेकदा अत्याचार

दापोली तालुक्यातील बुरोंडी गावात खळबळजनक घटना समोर आली आहे. दापोली तालुक्यातील बुरोंडीतील एका बंदरगामी गावामध्ये…

Fact Check : मंडणगड नवीन जिल्हा होणार हा दावा किती खरा, किती खोटा? सत्य जाणून घ्या कोकण कट्टा न्यूजचा फॅक्ट चेक

Fact Check : मंडणगड नवीन जिल्हा होणार हा दावा किती खरा, किती खोटा? सत्य जाणून घ्या कोकण कट्टा न्यूजचा फॅक्ट चेक

महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा विभागात…

दापोली : कळंबट येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

दापोली : कळंबट येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

दापोली तालुक्यातील कळंबट झिमणवाडी येथून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पिंकी मधु सवर वय…

दापोली : मंडणगड वेळास एसटीतून सुरू झालेली नेहा आणि मंगेशची प्रेम कहाणी तुरुंगात जाऊन संपली, पोलिसांच्या तपासात अजून धक्कादायक माहिती

दापोली : मंडणगड वेळास एसटीतून सुरू झालेली नेहा आणि मंगेशची प्रेम कहाणी तुरुंगात जाऊन संपली, पोलिसांच्या तपासात अजून धक्कादायक माहिती

दापोलीत प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या नेहा बागकरची प्रेम कहाणी मंडणगड तालुक्यातील वेळास येथील एसटीच्या…

दापोली : खेर्डी CNG पंपाजवळ दोन कारचा अपघात

दापोली : खेर्डी CNG पंपाजवळ दोन कारचा अपघात

दापोली शहराजवळ दोन दिवसापूर्वी खेर्डी सी. एन. जी. पंपाजवळ बाईकस्वराचा अपघात होण्याची घटना ताजी असतानाच…

दापोली : महावितरण कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या लक्ष्मण नाटेकर विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

दापोली : महावितरण कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या लक्ष्मण नाटेकर विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

दापोलीमध्ये वीज देयकाची थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्याने वीजबील भरण्यासाठी कॉल केला असता देयकाची रक्कम न…

दापोलीतील आंजर्ले खाडीत बेकायदेशीर वाळू उपसा, महसूल विभागाचा कानाडोळा
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोलीतील आंजर्ले खाडीत बेकायदेशीर वाळू उपसा, महसूल विभागाचा कानाडोळा

राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याच दापोली विधानसभा मतदारसंघातील आंजर्ले खाडीत बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा मोठ्या…

No More Posts Available.

No more pages to load.