Breaking News
रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
दापोली : नळपाणी योजनेच्या विहिरीत पडून वृद्धेचा मृत्यू, गावात हळहळ

दापोली : नळपाणी योजनेच्या विहिरीत पडून वृद्धेचा मृत्यू, गावात हळहळ

दापोली तालुक्यातील सोवेली चव्हाणवाडी येथे राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धेचा विसापूर नळपाणी योजनेच्या विहिरीत पडून दुर्दैवी…

दापोली : येथील 41 वर्षीय ममजीद शेख बेपत्ता; दापोली पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

दापोली : येथील 41 वर्षीय ममजीद शेख बेपत्ता; दापोली पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

दापोली तालुक्यातील वाकवली नवानगर येथील रहिवासी ममजीद जैनुद्दीन शेख (वय ४१) हे गेल्या सहा दिवसांपासून…

दापोली : परीक्षेच्या तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्या

दापोली : परीक्षेच्या तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्या

दापोली तालुक्यातील मुर्गीज गोमलेवाडी येथे एका १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या…

दापोली : वन विभाग कार्यालयाजवळील रस्ता बनला ‘तळीरामांचा अड्डा’; नागरिकांमध्ये संताप

दापोली : वन विभाग कार्यालयाजवळील रस्ता बनला ‘तळीरामांचा अड्डा’; नागरिकांमध्ये संताप

दापोली शहरातील वन विभाग कार्यालयासमोरून नवभारत छात्रालयाकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या मद्यपींच्या विळख्यात सापडला असून,…

दापोली–दाभोळ रस्त्यावर रिक्षाचा किरकोळ अपघात

दापोली–दाभोळ रस्त्यावर रिक्षाचा किरकोळ अपघात

दापोली–दाभोळ महामार्गावर आज, १० एप्रिल रोजी सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि छोट्या टेम्पो/चारचाकी…

दापोली : भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश

दापोली : भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) जिल्हा सरचिटणीस संजय सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश…

दापोली : काजल शिगवणची मृत्यूशी झुंज तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

दापोली : काजल शिगवणची मृत्यूशी झुंज तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

दापोली तालुक्यातील करंजाणी गावातील २४ वर्षीय काजल प्रकाश शिगवण सध्या मृत्यूशी झुंज देत असून तिच्या…

दापोली : 19 एप्रिल रोजी भव्य हिंदू संमेलन

दापोली : 19 एप्रिल रोजी भव्य हिंदू संमेलन

दापोली शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील हिंदू समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात…

दापोली–खेड मार्गात बदल, पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल

दापोली–खेड मार्गात बदल, पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल

खेड–दापोली राज्य महामार्ग क्रमांक 162 वर सुरू असलेल्या रस्ते सुधारणा कामामुळे वाहनचालकांसाठी महत्त्वाचा वाहतूक बदल…

दापोली : माटवण गावचे सुपुत्र अक्षय महाडिक मुजफ्फरनगरचे पोलीस अधीक्षक

दापोली : माटवण गावचे सुपुत्र अक्षय महाडिक मुजफ्फरनगरचे पोलीस अधीक्षक

दापोली तालुक्यातील माटवण गावचे सुपुत्र अक्षय संजय महाडिक यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुन्हा एकदा कोकणचा…

No More Posts Available.

No more pages to load.