खेड तालुक्यातील तिसंगी पिपळवाडी जंगलमय भागात बुधवारी सकाळी ८.३० वा च्या सुमारास येथील पोलिसांनी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर अचानक धाड टाकून सुमारे ७६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
या प्रकरणी देवानंद महीपत भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाकण्यात आलेल्या धाडीत ७६,४५० रु. कि.मध्ये १ ४२,५००- रुपये त्यामध्ये ५०० लीटर मापाच्या प्लास्टीकचा एकुन ०५ टाक्या असुन त्यापैका ०४ टाक्यांमध्ये
५०० लीटर प्रमाणे एकुन २००० लीटर गुळ नवसागर मिश्रीत तयार केलेले कुजके रसायन २५ हजार एक मोठ्या आकाराची सुमारे १००० लिटर मापाची लोखंडी पत्र्याची टाकी ८,७५०/- ६५-लीटर गावठी दारु , २०० रुपये किंमतीचा एक काळपट रंगाचा एक इंची प्लास्टीकचा पाईप आदी साहित्य जप्त करण्यात आले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















