Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

पावस : गणेशगुळे समुद्रकिनारी आढळला मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू

banner 468x60

गणेशगुळे येथील समुद्रकिनारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

हा मृतदेह नेमका काेणाचा आहे, याचा शोध पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाचे पोलिस घेत आहेत. हा प्रकार मंगळवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान समोर आला. गणेशगुळे येथील समुद्रकिनारी काही ग्रामस्थांना हा मृतदेह पडल्याचे दिसले.

त्यांनी याबाबत पोलिस पाटील यांना माहिती देताच त्यांनी पाेलिसांना कळविले. त्यानंतर पूर्णगड सागरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

या मृतदेहाची ओळख पटलेली नसून, हा मृतदेह पुरुषाचा आहे. त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *