दापोली : वावघर मधून बेपत्ता असलेली मुलगी कुटुंबियांना भेटली

banner 468x60

दापोली तालुक्यातील वावघर इथून १८ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. अखेर बेपत्ता असलेली मुलगी कुटुंबियांना भेटली आहे. ही मुलगी सोमवारपासून बेपत्ता झाली होती अखेर ती . कुटुंबियांना भेटली आहे.

याप्रकरणी तिच्या वडिलांनी मंगळवारी दापोली पोलिस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार दाखल केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *