दापोली : ट्रक आणि मॅजिकचा भीषण अपघात, अपघातात 4 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी 

banner 468x60

दापोली तालुक्यातील आसूद येथे भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झालेआहेत.मॅजिक गाडी दापोलीकडून हर्णेकडे जात होती. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रक आणि टाटा मॅजिक गाडीची जोरदार धडकझाली. हा अपघात इतका भीषण होता की 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील सर्व लोकआंजर्ले , अडखळ, पाजपंढरी या गावातील प्रवासी असल्याची माहिती कळतीय… स्थानिकांच्या साह्याने अनेकांना दापोलीउपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *