Breaking News
दाभोळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दाभोळ पोलिसांची बैठक, गणेशोत्सवासाठी दाभोळ पोलीस सज्ज, नागरिकांना केल्या महत्त्वाच्या सूचना, पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  खेड : 28 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या रत्नागिरीत आजारपणामुळे ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू खेड : फरूस-आमशेत येथे घरफोडी, छतावरील कौले काढून अज्ञात चोरट्याने घर साफ केले दाभोळ : भिवबंदर (आगरी ) परिसरात 2.800 मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प, 44 हजार कोटींची गुंतवणूक, जेएसडब्ल्यू एनर्जीसोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार, 8 ते 10 हजार रोजगारांची शक्यता, दापोली आणि रत्नागिरीच्या ऊर्जा क्षेत्राला मोठी झेप

दापोली : ट्रक आणि मॅजिकचा भीषण अपघात, अपघातात 4 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी 

banner 468x60

दापोली तालुक्यातील आसूद येथे भीषण अपघात झालाया अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहेतर 5 जण गंभीर जखमी झालेआहेत.मॅजिक गाडी दापोलीकडून हर्णेकडे जात होतीदरम्यानसमोरून येणाऱ्या ट्रक आणि टाटा मॅजिक गाडीची जोरदार धडकझालीहा अपघात इतका भीषण होता की 4 जणांचा मृत्यू झाला आहेतर 5 जण गंभीर जखमी झालेअपघातातील सर्व लोकआंजर्ले , अडखळपाजपंढरी या गावातील प्रवासी असल्याची माहिती कळतीय… स्थानिकांच्या साह्याने अनेकांना दापोलीउपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेपोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेअपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *