चिपळूण : कामथे घाटात कंटेनर उलटला

banner 468x60

चिपळूण येथील कामथे घाटात मुंबईकडे जाणारा एक कंटेनर अपघातग्रस्त झाला आहे. उतारावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.


कंटेनर जात असताना रस्त्याच्या दुसऱ्या ट्रॅकवर आल्याने तो उलटला आहे. सुदैवाने मोठी हानी टळली असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. चालक हा किरकोळ जखमी झाला आहे.


कंटेनरचा उतारावर नियंत्रण सुटल्याने दुसऱ्या ट्रॅकवर जाऊन उलटला. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *