Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली-दाभोळ महामार्गावरील खड्डा बुजवला

banner 468x60

दापोली दाभोळ महामार्गावरील स्टेट बँकेसमोर रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा अखेर नगरपंचायतीच्या माध्यमातून भरून काढण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी होणारा वाहतुकीचा अडथळा दूर झाला असून आता रहदारीकरिता रस्ता पुन्हा खुला करण्यात आलेला आहे.

banner 728x90 banner 728x90


या खड्ड्यामुळे नागरिकांना तसेच वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

नगरपंचायतीच्या हस्तक्षेपामुळे तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.यामुळे प्रवाशांनी तसेच स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *