Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : 40 वर्षीय व्यक्ती बेपत्ता

banner 468x60

दापोलीतून ४० वर्षीय प्रशांत प्रभाकर शिंदे, वय सुमारे ४० वर्ष, राहणार जळगाव सुतारकोड हे बेपत्ता झाले आहेत. याबाबतची तक्रार प्रभाकर शंकर शिंदे यांनी दापोली पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

banner 728x90 banner 728x90


तक्रारीनुसार, प्रशांत प्रभाकर शिंदे लाडघर येथे कामाला जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते. मात्र त्यानंतर त्याचा कुठेही संपर्क लागत नाही.


दापोली पोलीस प्रशासनाने तत्काळ सर्च ऑपरेशन सुरु केले असून, नागरिकांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.


कोणाकडे प्रशांत प्रभाकर शिंदे यांविषयी कोणतीही उपयुक्त माहिती असल्यास कृपया दापोली पोलीस स्थानकात त्वरित संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *