Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

दापोली : 22 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या

banner 468x60

दापोली जालगाव बर्वेआळी येथे 22 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. झारखंड येथून दापोलीत वास्तव्यास आलेल्या 22 वर्षीय पिंकीदेवी धामिन

या तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवार, दिनांक 13 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.


ही घटना जालगाव बर्वेआळी येथील आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.


तिच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित तरुणीने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत स्थानिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *