Breaking News
दाभोळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दाभोळ पोलिसांची बैठक, गणेशोत्सवासाठी दाभोळ पोलीस सज्ज, नागरिकांना केल्या महत्त्वाच्या सूचना, पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  खेड : 28 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या रत्नागिरीत आजारपणामुळे ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू खेड : फरूस-आमशेत येथे घरफोडी, छतावरील कौले काढून अज्ञात चोरट्याने घर साफ केले दाभोळ : भिवबंदर (आगरी ) परिसरात 2.800 मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प, 44 हजार कोटींची गुंतवणूक, जेएसडब्ल्यू एनर्जीसोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार, 8 ते 10 हजार रोजगारांची शक्यता, दापोली आणि रत्नागिरीच्या ऊर्जा क्षेत्राला मोठी झेप

राजापुर : मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग, लाखोचे नुकसान

banner 468x60

शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पवार इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला बुधवारी (५ जुलै) मध्यरात्री १:३० वाजण्याच्या भीषण आग लागली. या आगीत पवार यांचे दुकान पूर्णतः जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909


तर बाजूला असणारे साने यांचेही ओम सर्व्हिसेस हे दुकान जळून नुकसान झाले आहे. मध्यरात्री दुकानाला आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटाेक्यात आणली.


राजापूर नगरपरिषदेचा अग्नीशमन बंब व राजापूर शहरातील कोठारकर यांचा पाण्याचा टॅंकर वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. या दोन्ही दुकानाला लागून साने याचे घर आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्यापही समजलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *