UPDATE – दापोली दाभोळ मुख्य रस्त्यावरून पुन्हा वाहतूक सुरु 

banner 468x60

दाभोळ दापोली रस्त्यावर झाड पडल्याने दापोली दाभोळ वाहतूक बंद झाली होती मात्र २ तासानंतर झाड बाजूला काढण्यात यास आलं आहे. दापोलीतील जालगाव फाटक दुकान समोर झाडं पडलं होतं.

जालगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून झाड बाजूला करण्यात यास झालं आहे. दाभोळकडे जाण्यासाठी छोट्या गाड्यांनी बर्वे आळी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं होतं. रस्ता मोकळा करण्यात आलं असून वाहतूक सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *