Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

रत्नागिरी : गोळप येथे कर्ज हप्ताप्रकरणी तरुणाला मारहाण

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील गोळप पर्शुरामनगर येथे कर्ज हप्त्यांची विचारणा केल्याप्रकरणी महिलांकडून तरुणाला मारहाण करण्यात आली.

ही घटना बुधवारी सायं. ४ च्या सुमारास घडली. चंदन चंद्रकांत पावसकर (३१, रा. पावस) असे मारहाण करण्यात आलेल्याचे नाव आहे. चंदन पावसकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पुर्णगड पोलिसांनी तिघा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आरोपी महिला यांनी बचत गटाचे कर्ज घेतले होते. वेळेत हप्ते न भरल्याने चंदन पावसकर हे गोळप पर्शुरामनगर येथे आरोपी महिला यांच्या घरी गेले. तसेच कर्ज फेडीबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपी महिलांनी चंदन यांना शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *