Breaking News
खेड : लवेलच्या जंगलाला पुन्हा वणवा! निसर्ग माहिती केंद्राच्या दारातच वणव्याचा भडका; दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव धोक्यात, वणवे रोखणार कोण? दापोली : काळकाई कोंड येथे रस्त्यावर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद संगमेश्वर : तेलीवाडीत दुचाकीस्वार तरुणाला आधी महिलांनी मारलं नंतर तरुणांनी , पाच जणांकडून मारहाण, उजव्या हाताला फ्रॅक्चर, जुन्या तक्रारीचा आणि वादाचा राग मनात धरून हल्ला रत्नागिरी : हातखंबा येथे गोवा बनावटीच्या मद्याचा मोठा साठा जप्त, 1.75 कोटींचा मुद्देमाल हस्तगत, ट्रकचालक अटकेत दापोली : काजूच्या बागेला आग, 720 झाडांसह पाइपलाइन जळून खाक, आठ एकरांतील बागेचे नुकसान, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल, सुमारे 15 लाख रुपयांची वित्तहानी
रत्नागिरी : दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले; जयस्तंभ परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट, भीतीचे वातावरण

रत्नागिरी : दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले; जयस्तंभ परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट, भीतीचे वातावरण

रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या जयस्तंभ ते स्टेट बँक मार्गावरील एका संकुलातील दोन फ्लॅट बुधवारी…

रत्नागिरी : 108 रुग्णवाहिकेच्या यंत्रणेत गंभीर अनागोंदी; जिल्हा प्रशासनाकडून टोलवाटोलवी, शल्य चिकित्सक व व्यवस्थापकांवर गंभीर प्रश्नचिन्ह!

रत्नागिरी : 108 रुग्णवाहिकेच्या यंत्रणेत गंभीर अनागोंदी; जिल्हा प्रशासनाकडून टोलवाटोलवी, शल्य चिकित्सक व व्यवस्थापकांवर गंभीर प्रश्नचिन्ह!

रत्नागिरी जिल्ह्यातील 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा ही शासनाच्या आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची आणि जनतेच्या…

रत्नागिरी : कोकणकन्या डॉ. सुरभी अभ्यंकरच्या रिसर्चला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता

रत्नागिरी : कोकणकन्या डॉ. सुरभी अभ्यंकरच्या रिसर्चला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता

एका जिद्दी आणि हुशार असलेल्या कोकणकन्येने भारतात डिग्री घेतल्यानंतर अमेरिकेत जाऊन पुढील शिक्षण घेतलं. ती…

चिखलगाव : लोकसाधना संस्थेचा उद्या वर्धापन दिन सोहळा, कौशल्य या विषयावर “कौशल्य साधना” या हस्तलिखिताचं प्रकाशन

चिखलगाव : लोकसाधना संस्थेचा उद्या वर्धापन दिन सोहळा, कौशल्य या विषयावर “कौशल्य साधना” या हस्तलिखिताचं प्रकाशन

चिखलगाव येथील लोकसाधना संस्थेचा वार्षिक वर्धापन दिन कार्यक्रम येत्या १ ऑगस्ट २०२५ ला म्हणजेच उद्यामोठ्या…

दापोली : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धा संपन्न

दापोली : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धा संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या…

संगमेश्वर : गुगल मॅपने केला पुन्हा अपघात , 15 दिवसात तिसरा अपघात

संगमेश्वर : गुगल मॅपने केला पुन्हा अपघात , 15 दिवसात तिसरा अपघात

संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील अवघड वळणावर पुन्हा त्याच ठिकाणी सकाळी 10 वाजता दुसरा अपघात झाला…

चिपळूण : वाशिष्ठी नदीत आत्महत्या करणाऱ्या पती पत्नीचे शोधकार्य थांबवले

चिपळूण : वाशिष्ठी नदीत आत्महत्या करणाऱ्या पती पत्नीचे शोधकार्य थांबवले

चिपळूण शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. धुळे येथील एका नवविवाहित जोडप्याने वाशिष्ठी नदीत…

संगमेश्वर : प्रेमात झाला वेडा, प्रेयसी 5 दिवस बोलली नाही म्हणून तरुणाने केले विष प्राशन

संगमेश्वर : प्रेमात झाला वेडा, प्रेयसी 5 दिवस बोलली नाही म्हणून तरुणाने केले विष प्राशन

संगमेश्वर तालुक्यातील कुंडी धावडेवाडी येथील २१ वर्षीय तरुणाने विष प्राशन केल्याची घटना बुधवारी सकाळी १०.३०…

लांजा : वकील असल्याचे सांगत प्रौढाची फसवणूक; नाखरेतील एकावर गुन्हा

लांजा : वकील असल्याचे सांगत प्रौढाची फसवणूक; नाखरेतील एकावर गुन्हा

वकील असल्याचे सांगत लांजातील प्रौढाला फसवल्याप्रकरणी रत्नागिरीमधील जीवन गणपत जाधव (५५, रा.नाखरे-रत्नागिरी) याच्यावर लांजा पोलीस…

दापोली : रानभाज्यांना मिळणार पंचतारांकित चव, जॅकफ्रूट किंग मिथिलेश देसाई राहणार उपस्थित

दापोली : रानभाज्यांना मिळणार पंचतारांकित चव, जॅकफ्रूट किंग मिथिलेश देसाई राहणार उपस्थित

दापोली येथील रामराजे महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे रानभाज्यांचे रानमाया हे नाविन्यपूर्ण आणि अनोखे प्रदर्शन…

No More Posts Available.

No more pages to load.