Breaking News
रत्नागिरी : कौटुंबिक वादातून मेहुण्यावर लोखंडी फुकणीने हल्ला, डोक्यात सात ते आठ वार, दोघांविरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी : आजाराच्या त्रासाला कंटाळून 36 वर्षीय विवाहितेने जीवन संपवले मंडणगड : येथे शेतजमिनीवरील सीसीटीव्ही यंत्रणाच चोरट्यांनी पळवली, चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर मशीन लंपास दापोली बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला , मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे, ओळख पटविण्याचे आव्हान, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद चिपळूण : डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांचा गौरव; एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराबद्दल विशेष कौतुक सोहळा, चिपळूणमधील तीन वाचनालयांचा संयुक्त पुढाकार
मंडणगड : बशीर एम हजवानी फाऊंडेशनतर्फे मंडणगड गावाला रुग्णवाहिका भेट

मंडणगड : बशीर एम हजवानी फाऊंडेशनतर्फे मंडणगड गावाला रुग्णवाहिका भेट

कोकणात अनेक सामाजिक उपक्रम करणारी म्हणून बशीर एम हजवानी फाऊंडेशनचं नावलौकिक आहे. सामाजिक भावना लक्षात…

चिपळुण : शहरांतर्गत एसटी वाहतूक सुरू, गोवळकोट धक्क्यापर्यंत 16 फेऱ्या, रिक्षा व्यावसायिकांकडून होणारी लूट थांबणार

चिपळुण : शहरांतर्गत एसटी वाहतूक सुरू, गोवळकोट धक्क्यापर्यंत 16 फेऱ्या, रिक्षा व्यावसायिकांकडून होणारी लूट थांबणार

राज्य परिवहन विभागाच्या चिपळूण आगारातून शहरांतर्गत एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांकडून…

रत्नागिरी : मांत्रिकाच्या नावाखाली साडेसात लाखांची फसवणूक
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : मांत्रिकाच्या नावाखाली साडेसात लाखांची फसवणूक

रत्नागिरी येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. तुमच्या कुटुंबाला गेले काही महिन्यात अनेक संकटाला सामोरे…

खेड : कशेडी बोगद्याला गळती, आठ ठिकाणी गळती सुरू

खेड : कशेडी बोगद्याला गळती, आठ ठिकाणी गळती सुरू

खेड येथील मुंबई-गोवामहामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगद्याला पहिल्याच पावसात एक-दोन नव्हे, तर आठ ते दहा…

दापोली : जामगे धरणा नजिक रस्ता खचला, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहतुकीस मार्ग बंद

दापोली : जामगे धरणा नजिक रस्ता खचला, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहतुकीस मार्ग बंद

दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणारा खेड-जामगे- शिवतर-सोवेली (प्रजिमा 12) हा मार्ग जामगे धरणानजिक…

चिपळूण : चिपळूणमध्ये का वाढत आहे बांगलादेशी ? बांगलादेशी व्यक्तीला अटक

चिपळूण : चिपळूणमध्ये का वाढत आहे बांगलादेशी ? बांगलादेशी व्यक्तीला अटक

चिपळूण येथे एका बांगलादेशी नागरिकास अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वीही चिपळूण, सावर्डे…

दापोली : चोरट्यांनी फोडली तीन दुकाने

दापोली : चोरट्यांनी फोडली तीन दुकाने

दापोली तालुक्यातील वेळवी येथे गुरूवारी मध्यरात्री दीप्ती ऑइल ट्रेडर्स व जनरल स्टोअर, राजे सीएससी सेंटर,‌…

चिपळूण : अस्वच्छ बेकरी ‘केक ऑफ द डे’ला अन्न, औषध प्रशासनाकडून नोटिस

चिपळूण : अस्वच्छ बेकरी ‘केक ऑफ द डे’ला अन्न, औषध प्रशासनाकडून नोटिस

चिपळूण शहरातील केक ऑफ द डे बेकरीमधील अस्वच्छतेचा प्रकार भाजप व मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी उघडकीस…

रत्नागिरी : रस्त्यावर मोकाट गुरं, सोशल मीडियावर हिंदू-मुस्लिम

रत्नागिरी : रस्त्यावर मोकाट गुरं, सोशल मीडियावर हिंदू-मुस्लिम

शांत असलेल्या कोकणात सोशल मीडियाच्या पोस्टमुळे काय होतं हे अलीकडेच अनुभवलेले आहे. तरीदेखील काही समाजकंटकांमुळे…

No More Posts Available.

No more pages to load.