Breaking News
दापोली बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला , मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे, ओळख पटविण्याचे आव्हान, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद चिपळूण : डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांचा गौरव; एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराबद्दल विशेष कौतुक सोहळा, चिपळूणमधील तीन वाचनालयांचा संयुक्त पुढाकार BREAKING चिपळूण हल्ला प्रकरण : सर्व संशयित आरोपींची नावं समोर, प्रेमविवाहाचा राग मनात धरून एकाच कुटुंबातील पाच जणांवर जीवघेणा हल्ला, सात जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, कोयता, रॉड आणि काठ्यांनी सपासप वार दापोली : स्कूल बसला कारची धडक, सुदैवाने विद्यार्थी सुखरूप, दोन्ही वाहनांचे नुकसान चिपळूण : गोवा बनावटीची दारू जप्त, 40 बॉक्ससह इनोव्हा जप्त
संगमेश्वर : रावणंगवाडी पूल वाहतुकीस खुला करण्याची मागणी

संगमेश्वर : रावणंगवाडी पूल वाहतुकीस खुला करण्याची मागणी

नाबार्डच्या पायाभूत सुविधेतर्गत सन २०१५/१६ मध्ये देवरुख-वाशी-चाफवली-देवळे मार्गावर सुमारे ८ वर्षांपूर्वी सव्वादान कोटी रुपये खर्चुन…

चिपळुण : 134 घरांना दरडीचा धोका

चिपळुण : 134 घरांना दरडीचा धोका

शहरातील विविध भागांतील १३४ घरांना दरडीचा धोका आहे. त्यामुळे त्यांना स्थलांतरित होण्याची नोटीस पालिकेने यापूर्वीच…

चिपळूण : गोविंदगडावर सापडले 80 हून अधिक तोफगोळे

चिपळूण : गोविंदगडावर सापडले 80 हून अधिक तोफगोळे

शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांना ८० हून अधिक तोफगोळे सापडले. या…

रत्नागिरी : पर्समधील मोबाईलच्या आधारे बँक खात्यातील १ लाख लंपास
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : पर्समधील मोबाईलच्या आधारे बँक खात्यातील १ लाख लंपास

रेल्वेमध्ये महिलेच्या पर्समधील मोबाईलचा वापर करून बँक खात्यातील पैसे काढणाऱ्या संशयित आरोपीला संगमेश्वर पोलिसांकडून सोमवारी…

चिपळूण : नागावे येथे तरुणावर कोयतीने वार

चिपळूण : नागावे येथे तरुणावर कोयतीने वार

चिपळूणमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकोपाला गेलेल्या वादातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर कोयतीने वार…

चिपळुण : खेडनंतर चिपळूणात साडेआठ लाखाची वीजचोरी

चिपळुण : खेडनंतर चिपळूणात साडेआठ लाखाची वीजचोरी

खेडमध्ये वीजचोरी प्रकरण गाजल्यानंतर आता चिपळूणात साडेआठ लाखाची वीजचोरी समोर आली आहे. जवळपास 17 महिन्यांपासून…

दापोली : गांजा सेवन करणाऱ्या 4 मुलांना आडे पोलिसांनी घेतले ताब्यात

दापोली : गांजा सेवन करणाऱ्या 4 मुलांना आडे पोलिसांनी घेतले ताब्यात

दापोली तालुक्यातील केळशी गावात गांजा सेवन करणाऱ्या 4 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या…

दापोली : सिया म्हाब्दी मृत्यू प्रकरण – तिघांना पोलीस कोठडी

दापोली : सिया म्हाब्दी मृत्यू प्रकरण – तिघांना पोलीस कोठडी

दापोली तालुक्यातील गव्हे ब्राह्मणवाडी येथे 27 वर्षीय विवाहीतेला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती…

राजापूर : कोंडसर खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या दोघांचा म्रुत्यू

राजापूर : कोंडसर खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या दोघांचा म्रुत्यू

राजापूर तालुक्यातील कोंडसर येथील दोन प्रौढांचा खाडीच्या पाण्यात पडून म्रुत्यू झाल्याची दुर्देवी घटना घटली आहे…

दापोली : 2023 पासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग ते लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य, सुनील शिंदेवर गुन्हा दाखल

दापोली : 2023 पासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग ते लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य, सुनील शिंदेवर गुन्हा दाखल

एकीकडे सिया म्हाब्दी हे प्रकरण ताजं असताना सुसंस्कृत दापोलीत घडतंय तरी काय असा प्रश्न निर्माण…

No More Posts Available.

No more pages to load.