Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे
दापोली : थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची दापोली, गुहागरमध्ये सभा

दापोली : थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची दापोली, गुहागरमध्ये सभा

शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली येथे जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. यादौऱ्यात उद्धव ठाकरे गुहागर आणि दापोली येथे जनतेशी संवाद साधणार आहेत.  या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारलेअसून सर्वत्र भगवेमय वातावरण आहे.उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱयाचा महाराष्ट्रात झंझावात सुरू आहे.  हा झंझावात रत्नागिरीजिह्यात धडकणार आहे. आज गुरुवारी 14 मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता  गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे जनसंवादहोणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत.  त्यानंतर दुपारी एक वाजता दापोलीतील केळसकर नाका येथीलआझाद मैदानावर जनसंवाद होणार आहे. त्याआधी दापोली येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्तेहोणार आहे. याप्रसंगी शिवसेना नेते अनंत गिते, शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते आणि आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि माजी आमदार संजय कदमउपस्थित राहणार आहेत. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !…

रोह्यातून विस्तारित केलेल्या चिपळूण मेमू ट्रेनच्या १५ मार्चपासूनच्या सर्व फेऱ्या रद्द

रोह्यातून विस्तारित केलेल्या चिपळूण मेमू ट्रेनच्या १५ मार्चपासूनच्या सर्व फेऱ्या रद्द

दिवा ते रोहा या मार्गावर नियमितपणे धावणाऱ्या मेमू लोकलच्या चिपळूणपर्यंतच्या दि. १५ ते ३० मार्च…

खेड : आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खासगी आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी…

दाभोळ : जलजीवन मिशनचं काम युद्धपातळीवर सुरू, जिल्ह्यात 700 कोटी निधीची तरतूद

दाभोळ : जलजीवन मिशनचं काम युद्धपातळीवर सुरू, जिल्ह्यात 700 कोटी निधीची तरतूद

जलजीवन अभियानात रत्नागिरी जिल्ह्यात एक हजार पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. त्यातील अंतिम टप्यात…

दाभोळ : गळफास लावून वृद्धाची आत्महत्या

दाभोळ : गळफास लावून वृद्धाची आत्महत्या

दापोली तालुक्यातील दाभोळमधील दालेश्वर पाखाडी येथे चंद्रकांत शंकर पानकर या 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची…

दापोली : सोवेली मोहल्ल्यात दोन गटात हाणामारी, 11 जणांवर गुन्हा

दापोली : सोवेली मोहल्ल्यात दोन गटात हाणामारी, 11 जणांवर गुन्हा

दापोली तालुक्यातील सोवेली मोहल्ला येथे शुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय. दोन्ही…

खेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेल खेड तालुकाध्यक्ष पदी मोज्जम भाई परकार
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेल खेड तालुकाध्यक्ष पदी मोज्जम भाई परकार

सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मोज्जम भाई परकार यांची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिल्हाअध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या…

दापोली : मुख्यमंत्र्यांच्या येण्याने दापोलीला काय मिळालं पाहा

दापोली : मुख्यमंत्र्यांच्या येण्याने दापोलीला काय मिळालं पाहा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली येथील उपाजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्‍या श्रेणीवर्धन करणे, श्री देव…

होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी 8 विशेष गाड्या
कोकण, रत्नागिरी  

होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी 8 विशेष गाड्या

होळीसाठी मुंबई, पुण्यातून गावी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने खुशखबर दिली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून रेल्वेने…

No More Posts Available.

No more pages to load.