Breaking News
मंडणगड : ‘जर तुम्ही कामे केली तर तुम्हाला ठार मारून टाकू’ थकीत पाणीपट्टी भरण्यास सांगितल्याने 75 वर्षीय महिला सरपंचांना शिवीगाळ, दमदाटी, विकासकामांच्या ठेकेदारांना ठार मारण्याची धमकी, कैसर अब्दुल्ला हर्ले आणि वाहिद राजेखान विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल संगमेश्वर : मोबाईल शाळेत नेल्याच्या कारणावरून पालकांनी रागावले; संगमेश्वरातील 13 वर्षीय विद्यार्थिनीचा विषारी पदार्थ सेवनाने मृत्यू दाभोळ-भिवबंदर प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला वाढता विरोध, गावागावांत बैठका, चर्चांना वेग चिपळूणात : 2 ठिकाणी मटका जुगारावर पोलिसांची कारवाई, मुद्देमाल जप्त रत्नागिरी: 44 ग्रॅम गांजासह दोघांना अटक, दुचाकीसह 1 लाखांचा मुद्देमाल जप्त
गुहागर : बंद घरातून तब्बल 1 लाख 71 हजारांचा ऐवज लंपास; चोरट्यांनी कडी-कोयंडा न तोडताच केली चोरी

गुहागर : बंद घरातून तब्बल 1 लाख 71 हजारांचा ऐवज लंपास; चोरट्यांनी कडी-कोयंडा न तोडताच केली चोरी

गुहागर तालुक्यातील वेळंब गुरववाडी येथे राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा…

रत्नागिरी : अमली पदार्थ विक्रीला पोलिसांचा दणका, दोन कारवायांत 8 ग्रॅम हेरॉईनसदृश पदार्थ जप्त
कोकण, रत्नागिरी, रत्नागिरी  

रत्नागिरी : अमली पदार्थ विक्रीला पोलिसांचा दणका, दोन कारवायांत 8 ग्रॅम हेरॉईनसदृश पदार्थ जप्त

रत्नागिरी शहरात अमली पदार्थांची बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने हेरॉईनसदृश पदार्थ जवळ बाळगणाऱ्या दोन संशयित आरोपींवर…

चिपळूण : फिनिक्सअंतर्गत चिपळूण रेल्वे स्टेशन परिसरात गांजाविरोधात कारवाई, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण : फिनिक्सअंतर्गत चिपळूण रेल्वे स्टेशन परिसरात गांजाविरोधात कारवाई, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

‘मिशन फिनिक्स’अंतर्गत अंमली पदार्थांच्या विरोधात रत्नागिरी पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. चिपळूण पोलीस…

संगमेश्वर : गणेशोत्सवाच्या तयारीत काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

संगमेश्वर : गणेशोत्सवाच्या तयारीत काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

देवरुख येथे गणेशोत्सवाच्या स्वागताची तयारी सुरू असताना विजेचा धक्का लागून २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

रत्नागिरी : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे पडले महाग, रत्नागिरीत गुन्हा दाखल
कोकण, रत्नागिरी, रत्नागिरी  

रत्नागिरी : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे पडले महाग, रत्नागिरीत गुन्हा दाखल

रत्नागिरीत वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी रत्नागिरी…

शृंगारतळी : मोडका आगारजवळ एसटी बस-बाईकचा भीषण अपघात, असगोलीतील तरुण गंभीर जखमी

शृंगारतळी : मोडका आगारजवळ एसटी बस-बाईकचा भीषण अपघात, असगोलीतील तरुण गंभीर जखमी

गणेशोत्सवानिमित्त कोकणात चाकरमान्यांची मोठी गर्दी झाल्याने गुहागर-चिपळूण मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी…

रत्नागिरी : बावनदी ब्रिजवर भरधाव कारची दुचाकीला धडक, वेळवंड येथील 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू
कोकण, रत्नागिरी, रत्नागिरी  

रत्नागिरी : बावनदी ब्रिजवर भरधाव कारची दुचाकीला धडक, वेळवंड येथील 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथील पुलावर झालेल्या भीषण अपघातात वेळवंड येथील एका २४ वर्षीय तरुणाचा…

दापोली : एकाच दिवशी दोन महिलांच्या अपहरणाच्या तक्रारी, अज्ञात इसमांविरोधात गुन्हे दाखल

दापोली : एकाच दिवशी दोन महिलांच्या अपहरणाच्या तक्रारी, अज्ञात इसमांविरोधात गुन्हे दाखल

दापोली तालुक्यात एकाच दिवशी दोन महिलांच्या अपहरणाच्या तक्रारी दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका प्रकरणात…

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर हातिवलेनजीक टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात; 7 ते 8 प्रवासी जखमी, लहान मुलांचाही समावेश

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर हातिवलेनजीक टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात; 7 ते 8 प्रवासी जखमी, लहान मुलांचाही समावेश

राजापूर येथे मुंबई-गोवा महामार्गावर हातिवलेनजीक हॉटेल शिवानंदसमोर रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात झाला….

दापोली : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी भाजपाकडून मोफत एसटी बस सेवा, दापोली भाजपाकडून उत्साहात स्वागत

दापोली : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी भाजपाकडून मोफत एसटी बस सेवा, दापोली भाजपाकडून उत्साहात स्वागत

गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी भारतीय जनता पार्टी, मुंबई यांच्या माध्यमातून मोफत एसटी बस सेवा…

No More Posts Available.

No more pages to load.