प्रतिनिधी ,गुहागर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार…
अपघात
दापोली : भारतनगर चोरीचा आरोपी सापडला, पोलीसांची धडक कामगिरी
दापोली पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगर आयशा महेक अव्हेन्यू पहिला मजला रुम नं. १०३ ता. दापोली जि. रत्नागिरी येथेराहणा–या फराह मिन्नत टेटवलकर वय २७ यांचे मुलांचे शाळेला सुट्टी असल्याने 🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909 त्या दिनांक १२/०८/२०२३ रोजी सायंकाळी ४.००वा. चे दरम्याने आपला फ्लॅटचे पुढील दरवाजाला कुलूप लाऊन बंद करुन मुलांसह त्यांचे आईवे घरी टेटवली ता. दापोली येथे गेल्या होत्या. त्या दिनांक १६/०८/२०२३ रोजी दुपारी ३.३० वा.चे दरम्याने आपले घरी परत आल्या त्यावेळी त्यांनी त्यांचे घराचे कुलूप उघडुनदरवाजा ढकलला असता तो उघडला नाही. त्यानंतर घरात प्रवेश केला असता घरातील लाकडी कपाटातील चांदीचे दागिने असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरूननेला म्हणून फराह मिन्नत टेटबलकर यांनी दिनांक १७/०८/२०२३ रोजी दापोली पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे. ही माहिती प्राप्त होताच दापोदी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी दुय्यम पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुनआरोपीचा शोध घेण्याबात सूचना दिल्या….
शृंगारतली : MKCL आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी मार्फत संपन्न
शृंगारतली ,प्रतिनिधी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त MKCL आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर,…
खेड : मोठा अपघात, भोस्ते घाटात कंटेनरची दोन वाहनांना धडक
मुंबई – गोवा महामार्गावर गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरच्या चालकाचे…
रत्नागिरी : हॉकी स्टिकने हॉटेल मालकाला मारहाण
आमच्या हॉटेलजवळ मोठ्यांनी आरडाओरडा करत तमाशा कशाला करता आमच्या कामगारांना शिवीगाळ का करताय? असे विचारले…
रत्नागिरी : गॅस टँकरची कारला धडक , टँकर वीस ते पंचवीस फूट खोल दरीत
मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुन्हा एकदा निवळी घाटातील एका अवघड वळणावर…
रत्नागिरी : रेल्वे प्रवाशाचा हिऱ्याचा हार चोरट्याने लांबवला
कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हिऱ्यांचा हार चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. अनमोल…
खेड : जुन्या वादातून पती–पत्नीला घरात घुसून मारहाण
जून्या भांडणाच्या कारणावरुन पती-पत्नीला घरात घुसून मारहाण करुन दुखापत केल्याची घटना खेड तालुक्यात घडली आहे….
रत्नागिरी : पॅरोलवर बाहेर आलेला मोईन काझी फरार
रत्नागिरीतील एका खुनाच्या गुन्ह्यात कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी संचित (पॅरोल) रजेवर बाहेर…
दापोली : दापोलीत सेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार
राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शिवसेना भाजप युतीबरोबर सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या …
No More Posts Available.
No more pages to load.
