Breaking News
दापोलीच्या लाडघर समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार; महाराष्ट्राचा प्रथमच जागतिक यादीत समावेश, लाडघरसह गुहागर आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यांचाही गौरव, 15 नोव्हेंबरपासून ब्ल्यू फ्लॅग हंगामाला सुरुवात चिपळूण: दिवाळीतच खेर्डीकरांवर पाणीटंचाईचे संकट, सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त
उदय सामंत : कातळशिल्पे संरक्षित करून रिफायनरी प्रकल्प राबविणार

उदय सामंत : कातळशिल्पे संरक्षित करून रिफायनरी प्रकल्प राबविणार

तालुक्यात बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या जागेत असलेल्या कातळशिल्पांसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील…

दापोली : योगेश कदम यांनी केली म्हाप्रळ आंबेत पुलाची पाहाणी

दापोली : योगेश कदम यांनी केली म्हाप्रळ आंबेत पुलाची पाहाणी

दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार योगेश कदम यांनी संबंधित आधिकारी यांच्या समवेत म्हाप्रळ…

रत्नागिरी : बशीर हजवानी फाउंडेशनची रुग्णवाहिका रत्नागिरीवासियांच्या सेवेसाठी दाखल
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : बशीर हजवानी फाउंडेशनची रुग्णवाहिका रत्नागिरीवासियांच्या सेवेसाठी दाखल

बशीरभाई हजवानी यांच्या संकल्पनेतून त्यांच्या ट्रस्टकडून संपूर्ण महाराष्ट्रात 25 पेक्षा जास्त रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणारे…

धक्कादायक कणकवली : ओळखीचा फायदा घेत दारू पाजून युवतीवर मित्रांसह प्रियकराचाही तरुणीवर बलात्कार
कोकण, रत्नागिरी, रायगड  

धक्कादायक कणकवली : ओळखीचा फायदा घेत दारू पाजून युवतीवर मित्रांसह प्रियकराचाही तरुणीवर बलात्कार

ओळखीचा गैरफायदा घेत दोन मित्रांसह एकाने तरुणीला दारू (Alcohol) पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक…

रत्नागिरी : मंत्री उदय सामंत यांचा 80 कोटींचा ‘डांबर’घोटाळा समोर ?
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : मंत्री उदय सामंत यांचा 80 कोटींचा ‘डांबर’घोटाळा समोर ?

उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संदर्भातील मोठी बातमी समोर आलीय. मंत्री उदय सामंत…

मंडणगड : दारूच्या नशेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या वृद्धाचा मृत्यू
कोकण, मंडणगड, रत्नागिरी  

मंडणगड : दारूच्या नशेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या वृद्धाचा मृत्यू

दारूच्या नशेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सीताराम…

चिपळूण : रुम देण्याच्या बहाण्याने 10 हजारांची फसवणूक

चिपळूण : रुम देण्याच्या बहाण्याने 10 हजारांची फसवणूक

मुंबईत भाड्याने हॉटेलवर रूम देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने चिपळूणमधील नागरिकाची सुमारे १० हजार रुपयांची फसवणूक…

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; कंटेनर आणि आयशर टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; कंटेनर आणि आयशर टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील पुलावर कंटेनर आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा…

कोकण : किनारपट्टीवर दोन दिवस पावसाची शक्यता
कोकण, रत्नागिरी, रायगड  

कोकण : किनारपट्टीवर दोन दिवस पावसाची शक्यता

अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याच्या प्रभावाने कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागातील…

No More Posts Available.

No more pages to load.