Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी : पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा डुटीवर जात असताना अचानक छातीत दुखून मृत्यू झाला.

banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि. 30 ऑगस्ट 2023) सकाळी सातच्या सुमारास घडली.संभाजी दुर्गावळे( सातारा पाठण) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

रत्नागिरी पोलिस दलात कार्यरत असलेल्या दुर्गावे हे सध्या कशेळी ट्रॅफिक नेमणुकीस होते. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर जात असताना अचानक ते खाली पडले.

यानंतर, त्यांना डेरवण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

दुर्गावळे यांच्यावर सातारा जिल्ह्यातील पाठणमधील त्यांच्या गारवडे या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

ऐन राखी बंधनाच्या दिवशी हा दुर्दैवी प्रकार घडल्याने दूर्गावे कुटुंबीयासह रत्नागिरी पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *