Breaking News
चिपळूण : ओखा एक्स्प्रेसची धडक बसून खेड तालुक्यातील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवासी पादचारी उड्डाणपुलाला मंजुरी, प्रवासी संघटना व आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगडमध्ये भव्य शैक्षणिक साहित्य वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंडणगड शहराध्यक्ष साईराज सावंत यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रम दापोलीत पुन्हा खळबळ POCSOचा गंभीर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलगी गर्भवती, जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा गुन्हा रत्नागिरी : महसूल विभागात मोठी खळबळ, उपजिल्हाधिकारी निलंबित, तर एकावर विभागीय चौकशीचे आदेश

गुहागर : बोऱ्या फाटा येथे किरकोळ कारणातून लोखंडी रॉडने जबर मारहाण

banner 468x60

तालुक्यातील गुहागर येथील बोऱ्या फाटा येथे किरकोळ कारणातून एकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली.

ही घटना रविवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वा. घडली आहे. सचिन पोळेकर (रा. कोंडकारुळ गुहागर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सायंकाळी फिर्यादी हे बोर्या फाटा येथे बसलेले असताना संशयित आरोपी सचिन पोळेकर तिथे आला.

banner 728x90

त्याने क्रुझर गाडीच्या कुलाबा-मुंबई येथील वाहतुकीवरून फिर्यादीला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने त्यांच्या डाव्या दंडावर, पायाच्या डाव्या मांडीवर तसेच डोक्यात पाठीमागून मारून दुखापत केली.

याप्रकरणी संशयिताविरोधात गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *