Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : मागील 24 तासात विक्रमी पावसाची नोंद

banner 468x60

सकाळपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं शेतकरी (Farmers) वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. कारण उभी पिकं पाण्याअभावी वाया जाण्याच्या मार्गावर होती.

banner 728x90

मात्र, या पावसानं पिकांना जीवदान मिळालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्याती दापोलीत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

मागील 24 तासात दापोलीत 245 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *