Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : अल्-मदिना वेलफेअर असोशिएशनच्या अध्यक्षपद बशीर हजवानी यांची फेरनिवड, खेडची नवी कार्यकारिणी जाहीर

banner 468x60

अल्-मदिना वेलफेअर असोशिएशन, खेडची सर्वसाधारण सभा एम. आय. हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, खेड येथे २३ ऑक्टोबर सकाळी 11 वाजता पार पडली.

आधीच्या कार्यकारिणीचा कालावधी संपल्यामुळे नव्या संचालक मंडळाची निवड सर्वानुमते करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष बशीरभाई हजवानी यांच्या अध्यक्षतेखाली

https://www.facebook.com/share/r/1BgCtcWvst/?mibextid=wwXIfr

झालेल्या या सभेत खालील पदाधिकारी निवडून आले —
उपाध्यक्ष: सिकंदर जसनाईक,. निसार खतीब
सचिव: . मन्सूर मुकादम
सहसचिव: . शौकत मुजावर
खजिनदार: गुलाम तांबे
सहखजिनदार: सिराज पटेल

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बशीर हजवानी, उपाध्यक्ष . निसार खतीब व सिकंदर जसनाईक यांच्यासह हनिफ घनसार,आरिफ मुल्लाजी, निसार सुर्वे, . शौकत मुजावर, मन्सूर मुकादम, . गुलाम तांबे, . सिराज पटेल, . दुर्वेश पालेकर, . वहाब बिजले, . जिब्रान हजवानी. महामूद हजवानी. अखलाक हजवानी, . हनिफ तांबे,. इब्राहिम हजवानी, आदम हजवानी आदी मान्यवर उपस्थित होते.निवड झालेल्या नवीन कार्यकारिणी सदस्यांचे सर्व उपस्थितांनी हार्दिक अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही नव्या संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *