Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा
मंडणगडमध्ये सार्वजनिक वाहतुकीस अडथळा, वाहनचालकाविरोधात गुन्हा

मंडणगडमध्ये सार्वजनिक वाहतुकीस अडथळा, वाहनचालकाविरोधात गुन्हा

मंडणगड तालुक्यातील मंडणगड बाजारपेठेत सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका वाहनचालकाविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात…

मंडणगड : निवळी नदी परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

मंडणगड : निवळी नदी परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

मंडणगड तालुक्यातील सुर्ले येथील निवळी नदी परिसरात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली…

दापोली-मंडणगड महामार्गाचे चौपदरीकरण रखडले; पावसाळ्यात वाहतुकीचा प्रश्न गंभीर

दापोली-मंडणगड महामार्गाचे चौपदरीकरण रखडले; पावसाळ्यात वाहतुकीचा प्रश्न गंभीर

दापोली-मंडणगड राज्य महामार्गाच्या चौपदरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असले तरी अद्याप पूर्णत्वास…

मंडणगड : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा कोयत्याने खून, कोंडगाव हादरले, पती अटकेत

मंडणगड : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा कोयत्याने खून, कोंडगाव हादरले, पती अटकेत

मंडणगड तालुक्यातील कोंडगाव येथे चारित्र्याच्या संशयातून एका २२ वर्षीय विवाहित महिलेचा तिच्याच पतीने कोयत्याने वार…

मंडणगड : कळकवणे येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

मंडणगड : कळकवणे येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

मंडणगड तालुक्यातील कळकवणे गावातील एका ८७ वर्षीय वृद्धाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना…

मंडणगड : बाणकोटमध्ये जागेच्या वादातून महिला आणि वृद्ध आईला अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

मंडणगड : बाणकोटमध्ये जागेच्या वादातून महिला आणि वृद्ध आईला अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील वाल्मिकीनगर परिसरात जागेच्या जुन्या वादातून एका महिला आणि तिच्या वृद्ध आईला…

मंडणगड : महामार्गावरील निष्काळजीपणामुळे एसटीचा अपघात, ग्रामस्थांच्या तत्परतेने 18 प्रवासी बचावले

मंडणगड : महामार्गावरील निष्काळजीपणामुळे एसटीचा अपघात, ग्रामस्थांच्या तत्परतेने 18 प्रवासी बचावले

मंडणगड तालुक्यातील राजेवाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या आणि संथगतीने सुरू असलेल्या कामांमुळे मंडणगड…

मंडणगड : कुंबळे येथे वीज खांबावर काम करताना तरुण मजुराचा मृत्यू

मंडणगड : कुंबळे येथे वीज खांबावर काम करताना तरुण मजुराचा मृत्यू

मंडणगड तालुक्यातील कुंबळे गावात घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने संपूर्ण परिसर हळहळला आहे. वीज खांबावर चढून…

मंडणगड : ‘अक्षय कन्स्ट्रक्शन’ कंपनीत 57 हजारांची चोरी, कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मंडणगड : ‘अक्षय कन्स्ट्रक्शन’ कंपनीत 57 हजारांची चोरी, कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथे कार्यरत असलेल्या Akshay Construction कंपनीत चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे….

मंडणगड : बसस्थानकात आरक्षित सीटच्या वादातून महिला प्रवाशाकडून एसटी वाहकाला मारहाण

मंडणगड : बसस्थानकात आरक्षित सीटच्या वादातून महिला प्रवाशाकडून एसटी वाहकाला मारहाण

मंडणगड बसस्थानकात एसटी बसमधील आरक्षित जागेवर बसण्याच्या कारणावरून झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना…

No More Posts Available.

No more pages to load.