Breaking News
रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
दाभोळ : महिला कंडक्टरची अरेरावी, दाभोळ-दापोली बसमध्ये महिला कंडक्टरकडून प्रवाशाला मारहाण

दाभोळ : महिला कंडक्टरची अरेरावी, दाभोळ-दापोली बसमध्ये महिला कंडक्टरकडून प्रवाशाला मारहाण

एसटीने आपण प्रवास करत असताना एसटीचे ड्राइव्हर आणि कंडक्टरची अरेरावी ही काही प्रवाश्याना नवीन नाही…

दापोली : सुकी मिरची आली विक्रीला, दर कमी असल्याने ग्राहकांची गर्दी मात्र ˈक्वॉलटीबाबत’ प्रश्नचिन्ह
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : सुकी मिरची आली विक्रीला, दर कमी असल्याने ग्राहकांची गर्दी मात्र ˈक्वॉलटीबाबत’ प्रश्नचिन्ह

दापोलीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी सुकी मिरची विक्रीसाठी आणली आहे. दुकानांमधील मिरची विक्री दराच्या मानाने…

दापोली: मंदिर दानपेटी चोराच्या पोलीसांनी पाच तासात मुसक्या आवळल्या, दापोली पोलिसांची फास्ट ट्रक कामगिरी
Kokan, दापोली, रत्नागिरी  

दापोली: मंदिर दानपेटी चोराच्या पोलीसांनी पाच तासात मुसक्या आवळल्या, दापोली पोलिसांची फास्ट ट्रक कामगिरी

दापोली: मंदिर दानपेटी चोराच्या पोलीसांनी पाच तासात मुसक्या आवळल्या दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील मंदिरातील दानपेटी…

दापोली : थंडीची हुडहुडी, पारा 8.8 अंशावर

दापोली : थंडीची हुडहुडी, पारा 8.8 अंशावर

मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणार्‍या दापोलीत आज थंडीचा पारा 8.8 अंश इतका खाली घसरल्याने दापोलीकरांना…

हर्णे : एल ई डी प्रकाशझोतात मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर कारवाई
कोकण, दापोली, रत्नागिरी  

हर्णे : एल ई डी प्रकाशझोतात मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे येथील समुद्रामध्ये एल ई डी प्रकाशझोतात मासेमारी करणाऱ्या दोन नौका…

दापोली : निवडणुकीसाठी उभे राहिले, डिपॉजिट जप्त झाले, नऊ पैकी सात उमेदवारांचे डिपॉजिट जप्त
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : निवडणुकीसाठी उभे राहिले, डिपॉजिट जप्त झाले, नऊ पैकी सात उमेदवारांचे डिपॉजिट जप्त

दापोली मतदार संघात सात उमेदवारांचे डिपॉजिट कायद्यानुरार जप्त केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दापोली डाॅ…

दापोली : पाजपंढरी  गजानन महाराज मंदिराजवळील रस्त्यावर भला मोठा खड्डा

दापोली : पाजपंढरी गजानन महाराज मंदिराजवळील रस्त्यावर भला मोठा खड्डा

दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावातील गजानन महाराज मंदिरा जवळून जाणाऱ्या एका वर्दळीच्या रस्त्यावर सांडपाणी वाहून जाण्यासाठी…

दापोली : रात्री लागलेल्या आगीत घर जळून खाक, लाखोंचं नुकसान
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : रात्री लागलेल्या आगीत घर जळून खाक, लाखोंचं नुकसान

दापोली तालुक्यातील टेटवली-मळेकरवाडी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत घर भस्मसात…

मोठी बातमी – दापोली : शिवसेनेच्या योगेश कदमांचा विजय निश्चित

मोठी बातमी – दापोली : शिवसेनेच्या योगेश कदमांचा विजय निश्चित

दापोलीमधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आता आलेल्या कालानुसार योगेश कदमांचा विजय निश्चित मानला…

No More Posts Available.

No more pages to load.