Breaking News
रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
दापोली : 11-12 मे रोजी दापोली समर सायक्लोथॉन स्पर्धा, दापोली होणार सायकलमय

दापोली : 11-12 मे रोजी दापोली समर सायक्लोथॉन स्पर्धा, दापोली होणार सायकलमय

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने…

दापोली : पार्किंगच्या वादातून जोरदार राडा, सरदार आणि पांगले कुटुंबात हाणामारी, 11 जणांवर गुन्हा दाखल

दापोली : पार्किंगच्या वादातून जोरदार राडा, सरदार आणि पांगले कुटुंबात हाणामारी, 11 जणांवर गुन्हा दाखल

दापोली तालुक्यातील हर्णे येथे गाडी पार्किंगच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी दापोली पोलिसांनी तीन…

दापोली : हर्णे किनाऱ्यावर आढळला ‘अंबरग्रीस’सदृश पदार्थ; ‘समुद्रातील सुवर्ण’ म्हणून ओळखली जाणारी व्हेल उलटी असल्याचा कयास

दापोली : हर्णे किनाऱ्यावर आढळला ‘अंबरग्रीस’सदृश पदार्थ; ‘समुद्रातील सुवर्ण’ म्हणून ओळखली जाणारी व्हेल उलटी असल्याचा कयास

दापोली तालुक्यातील हर्णे बायपास रोडजवळील समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी (दि. ६) सायंकाळी सुमारे ५ ते ६ किलो…

दापोली : चिल्लंगी मोहल्ला येथील टेरेसवर गांजा सेवन करताना तरुण ताब्यात

दापोली : चिल्लंगी मोहल्ला येथील टेरेसवर गांजा सेवन करताना तरुण ताब्यात

दापोली बाजारपेठेतील चिल्लंगी मोहल्ला येथे एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टेरेसवर गांजा या अंमली…

दापोली : लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, चिखलगावचा 12 वीचा निकाल कौतुकास्पद – विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

दापोली : लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, चिखलगावचा 12 वीचा निकाल कौतुकास्पद – विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

चिखलगाव (ता. दापोली) | लोकसाधना संचलित लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, चिखलगाव येथील शैक्षणिक…

दापोली : नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर, बाजूने केवळ एक मत

दापोली : नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर, बाजूने केवळ एक मत

दापोली नगरपंचायतीच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आहे. नगराध्यक्षा. ममता बिपीन मोरे यांच्या विरोधात दाखल…

दापोली : दहागाव मार्गावर बसची दुचाकीला धडक; दोघे जखमी

दापोली : दहागाव मार्गावर बसची दुचाकीला धडक; दोघे जखमी

दापोली-दहागाव रस्त्यावर पिसई येथील महामाही मंदिराच्याजवळ बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याच्या…

दापोली : पाकिस्तानी महिलांचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज

दापोली : पाकिस्तानी महिलांचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत….

दापोलीत दोन पाकिस्तानी महिला, अनेक वर्षांपासून वास्तव्यास

दापोलीत दोन पाकिस्तानी महिला, अनेक वर्षांपासून वास्तव्यास

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्यापार्श्वभूमीवर पाकिस्तानातून भारतात आलेल्या नागरिकांची प्रशासनाकडून तपासणी सुरू आहे. या तपासणीत…

No More Posts Available.

No more pages to load.