Breaking News
रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
दापोली : निलेश शेठ यांची पंचायत समिती दापोली शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी आणि मुख्य प्रतोद पदी निवड

दापोली : निलेश शेठ यांची पंचायत समिती दापोली शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी आणि मुख्य प्रतोद पदी निवड

टेटवली पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य निलेश अशोक शेठ यांची पंचायत समिती दापोली…

दापोली : चांदीच्या विटा तस्करीतील फरार आरोपीला 34 वर्षांनंतर अटक

दापोली : चांदीच्या विटा तस्करीतील फरार आरोपीला 34 वर्षांनंतर अटक

दापोली तालुक्यातील वेळास येथील बाणकोट खाडीत १९९१ साली उघडकीस आलेल्या चांदीच्या विटा तस्करी प्रकरणातील फरार…

दापोली : कोकण कट्टा न्यूज IMPACT काळकाई कोंड परिसरातील कचरा अखेर हटवला

दापोली : कोकण कट्टा न्यूज IMPACT काळकाई कोंड परिसरातील कचरा अखेर हटवला

कोकण कट्टा न्यूजने १३ फेब्रुवारी रोजी “काळकाई कोंड परिसरात कचऱ्याचं साम्राज्य, उघड्यावर प्लास्टिक कचरा, गुरांच्या…

दापोली : काळकाई कोंड परिसरात कचऱ्याचं साम्राज्य, उघड्यावर प्लास्टिक कचरा, गुरांच्या जीवितास धोका, दापोली नगरपालिका देणार का लक्ष ?

दापोली : काळकाई कोंड परिसरात कचऱ्याचं साम्राज्य, उघड्यावर प्लास्टिक कचरा, गुरांच्या जीवितास धोका, दापोली नगरपालिका देणार का लक्ष ?

दापोली ते खेड महामार्गावर करमरकर शोरूमच्या शेजारील हिल टॉप परिसरात असलेल्या भंगार डेपोच्या कडेला मोठ्या…

दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे यांच्या वडिलांचं गिम्हवणे येथे दुःखद निधन

दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे यांच्या वडिलांचं गिम्हवणे येथे दुःखद निधन

दापोली कळंबट गावातील समाजसेवक आणि माजी सरपंच, रामचंद्र महादेव राजपुरे यांचे अल्प आजाराने नुकतेच गिम्हवणे…

दापोली : वाकवलीचे माजी सरपंच, निलेश शेठ दापोली तालुक्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी

दापोली : वाकवलीचे माजी सरपंच, निलेश शेठ दापोली तालुक्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी

दापोली तालुक्यातील टेटवली पंचायत समिती गणातून शिवसेनेचे उमेदवार निलेश शेठ यांनी दणदणीत विजय मिळवत संपूर्ण…

दापोली तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती – विजयी उमेदवारांची यादी, दापोलीत शिवसेनेची सत्ता

दापोली तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती – विजयी उमेदवारांची यादी, दापोलीत शिवसेनेची सत्ता

दापोली तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, विविध गटांमध्ये…

दाभोळमध्ये उत्साहपूर्ण मतदान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 56.50% मतदान, उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणी

दाभोळमध्ये उत्साहपूर्ण मतदान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 56.50% मतदान, उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणी

रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ आणि दापोलीमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दाभोळमध्ये मतदारांनी मोठ्या…

दापोली : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 53.87 टक्के मतदान, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दापोली : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 53.87 टक्के मतदान, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दापोली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काल दिनांक ०७ फेब्रुवारी सकाळी ७.३० ते…

No More Posts Available.

No more pages to load.