दाभोळ येथील भंडारवाडा येथे असलेल्या स्वयंभू हनुमान मंदिराची संरक्षक भिंत 25 जूलैला कोसळली होती. गेले 5-6 दिवस पडतअसलेल्या मुसळधार पावसाने ही भिंत कोसळली असून त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे. 👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909 दाभोळ येथील सुरूच्या बनात हेहनुमान मंदिर असून, या मंदिराच्या आवारात असलेल्या संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली असल्याने मंदिराच्या एका पिलरलाधोका निर्माण झालाय. दाभोळचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मंदिराच्या ठिकाणी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करूनपंचनामा केला आहे माञ अद्याप याठिकाणी कोणतंही काम झालं नाहीय. भिंतीचा मलबा अद्याप ही तसाच आहे. मुसळधारपावसामुळे उर्वरीत भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. पंचनामा केला आहे माञ परिस्तिथी जैसे थेच आहे. मंदिराच्यापृष्ठभागालाही थडे गेल्यामुळे तो ही ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भींतीचं काम लवकारात लवकर करण्याची मागणी होऊलागलीय. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या…
दापोली
दापोली : रामराजे ज्युनिअर कॉलेजमध्ये पालकसभा
रामराजे ज्यु. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स दापोलीमध्ये पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये…
दापोली : कादिवली पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचला
दापोली तालूक्यातील एक महत्वाचा मार्ग असलेल्या दापोली कुडावळे कादीवली वेळवी आंजर्ले या मार्गावरील कादिवली येथे…
खेड : खेडमधील परिस्थिती पूर्ववत, बंद झालेले रस्ते सुरू
पूर परिस्थितीमुळे खेडमधील बंद झालेले रस्ते, संपर्क तुटलेल्या गावात दळणवळण सुरु झाल्याने परिस्थिती पूर्ववत झाली…
दापोली : किरीट सोमय्या यांच्या कारवाईनंतर दापोलीतल्या साई रिसॉर्टला ‘ईडी’ने टाळे ठोकले
शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याशी संबंधित दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीची नजर…
खेड : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित
खेड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले. खेड तालुक्यात १५१ मिमी पावसाची नोंद…
दापोली : वृध्द महिलेचा खून, गळ्यातील माळ चोरीला
झोपेत वृद्ध महिलेचा खून करुन तिच्या अंगावरील साेन्याची माळ चोरुन नेल्याची घटना विसापूर – मधलीवाडी…
दापोली : आडे येथून 24 वर्षीय तरुणी बेपत्ता
तालुक्यामधील आडे गुहागर आळी दापोली येथून मयुरी जाधव ही २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना…
दापोली : आणि तो प्रवास अखेरचा ठरला, मीरा बोरकर हिचा उपचारादरम्यान मृत्यू
पंधरा दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आसूद येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. यापैकी…
हर्णे : बायपासवर खड्डयांचे साम्राज्य
हर्णे बायपासवर खड्डेच खड्डे पडल्याने बायपासवर पडलेले खड्डे चुकवत वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यात…
No More Posts Available.
No more pages to load.
