Breaking News
रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
दापोली : आईने मुलाला कचरा टाकायला पाठवलं पण… वाकवली येथील साडेचार वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : आईने मुलाला कचरा टाकायला पाठवलं पण… वाकवली येथील साडेचार वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू

दापोलीमधील वाकवली नवानगर-गिरणगावात दुर्देवी घटना समोर आली आहे. नदीत बुडून साडेचार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला…

खेड : घाटगे कुटुंबाला खेड पोलीस न्याय कधी देणार ? सचिन घाटगे अपघाताच्या फेरतपासाचे आदेश, हायकोर्टाचा खेड पोलिसांना झटका, पोलीस तपास दिशाभूल करणारा ?

खेड : घाटगे कुटुंबाला खेड पोलीस न्याय कधी देणार ? सचिन घाटगे अपघाताच्या फेरतपासाचे आदेश, हायकोर्टाचा खेड पोलिसांना झटका, पोलीस तपास दिशाभूल करणारा ?

खेडमध्ये सचिन घाटगे यांचा मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी बुद्रुकनजीक 4 वर्षापूर्वी ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला…

दापोली : रामराजे महाविद्यालयातील ‘श्रावणधारा’ काव्य संमेलनामुळे अनोखे चैतन्य

दापोली : रामराजे महाविद्यालयातील ‘श्रावणधारा’ काव्य संमेलनामुळे अनोखे चैतन्य

रामराजे महाविदयालय, दापोली आणि जागरण संस्था यांनी संयुक्त सहकार्यांने महाविद्यालयाच्या सभागृहात नुकत्याच सादर केलेल्या श्रावणधारा…

दापोली : मुख्य रस्त्यावर भगदाड, नगरपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : मुख्य रस्त्यावर भगदाड, नगरपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष

दापोली-जालगाव-दाभोळ या महत्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध भगदाड पडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे…

दापोली : हर्णेमध्ये मेमन जमात, हर्णे-दापोली युथ वींग (AIMJF) हर्णे-दापोली आयोजित समाजातर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : हर्णेमध्ये मेमन जमात, हर्णे-दापोली युथ वींग (AIMJF) हर्णे-दापोली आयोजित समाजातर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

रक्तदान हे सर्वांत श्रेष्ठदान तर आहेच, परंतु ती देशसेवाहीआहे. रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदानही…

दापोलीकरांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घालणारा हर्ष कातळकर याच्या दापोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोलीकरांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घालणारा हर्ष कातळकर याच्या दापोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या

दापोलीकरांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घालणारा संशयित हर्ष कातळकर याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संशयित आरोपीने…

दाभोळ : खाडीत आढळतात मृत मासे, सीईटीपीने प्रक्रीया न करता सांडपाणी सोडल्याचा आरोप

दाभोळ : खाडीत आढळतात मृत मासे, सीईटीपीने प्रक्रीया न करता सांडपाणी सोडल्याचा आरोप

दाभोळ खाडीत गेल्या तीन दिवसांपासून मृत मासे आढळल्याने माछीमारांनी संताप व्यक्त केला आहे. सीईटीपीसह लोटेतील…

दापोली रॅगिंग प्रकरण : दापोली कोकण कृषी महाविद्यालयाचा खुलासा

दापोली रॅगिंग प्रकरण : दापोली कोकण कृषी महाविद्यालयाचा खुलासा

दापोलीमध्ये चर्चेत असलेल्या रॅगिंग प्रकरणात दापोली कोकण कृषी महाविद्यालयालाने खुलासा केला आहे. कोकण कृषी महाविद्यालय…

दापोली : जेसिआय दापोली तर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

दापोली : जेसिआय दापोली तर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

दापोली तालुक्यातील धावपटूंना प्रोत्साहन मिळावं त्याचबरोबर आरोग्य विषयी जनजागृती व्हावी यासाठी जेसीआय दापोली तर्फे १२…

No More Posts Available.

No more pages to load.