Breaking News
दापोलीकरांसाठी खुशखबर! ताम्हिणी मार्गे पुण्याला जाण्यासाठी बससेवा सुरूदापोली आगारातून चार फेऱ्या; विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा कुवेतमधील भारतीय दूतावासात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात, भारतीय समुदायाचा उत्स्फूर्त सहभाग; तिरंग्याला मानवंदना देत देशप्रेमाचा जागर गुहागर : उपचार सुरू असताना 42 वर्षीय व्यक्तीचा डेरवण रुग्णालयात मृत्यू खेड : कायदा-सुव्यवस्था राखणे हाच स्वातंत्र्याचा खरा सन्मान, मंत्री योगेश कदम यांचं संबोधन, खेड तहसील कार्यालयात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्याविद्यार्थिनी पंचनदीत ‘मिशन आंबा’! प्रत्यक्ष छाटणी प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आधुनिक बाग व्यवस्थापनाचे धडे

चिपळूण : महामार्गांवर आलेल्या अजगराला तरुणांनी दिले जीवदान

banner 468x60

चिपळूण : भक्षाच्या शोधात महामार्गांवर आलेल्या अजगराला तरुणांनी जीवदान दिले

banner 728x90

मुंबई गोवा महामार्गांवर खेरशेत टोल प्लाझा नजीक रात्री 8.30 च्या दरम्यान रस्त्यावर साधारण 7ते 8 फुटी लांबीचा अजगर आढळून आला.

हि बाब येथील काही नागरिकांना समजताच खेरशेत बौद्धवाडी येथील रहिवाशी भिमदास कदम , रमेश कदम यांनीमुंबई गोवा महामार्गावर आलेल्या अजगराला पकडून जवळच्या जंगलात सुखरूप सोडून जीवदान दिले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *