Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

खेड : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील आंबवली मार्गावरील सुकीवलीनजीक तीव्र उतारावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

banner 728x90 banner 728x90

हा अपघात शुक्रवारी सकाळी झाला असून, प्रकाश रामचंद्र कदम (६२, रा. पुणे) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रकाश कदम हे शुक्रवारी सकाळी दुचाकीने खेडहून आंबवलीच्या दिशेने जात होते.

ते सकाळी ११:३० वाजण्याच्या दरम्यान सुकिवलीनजीकच्या उतारावर आले असता त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात त्याना गंभीर दुखापत झाली.

काही स्थानिकांनी कदम यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *